

Police begin investigation in Galnimb after minor’s death allegedly caused by social media defamation.
कोल्हार : सोशल मीडियावरील बदनामीच्या धास्तीने एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गळनिंब (ता. श्रीरामपूर) येथे मंगळवारी (ता.२८) सकाळी घडली. अनिकेत सोमनाथ वडितके (वय १७) असे या मुलाचे नाव आहे.