

Fortune-Telling Scam: Elderly Targeted, Gold Rings Stolen
sakal
अहिल्यानगर: भविष्य सांगण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत दोघांनी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करत सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. शहरातील पुणे बसस्थानक व केडगाव वेशीसमोर येथे दोन घटना घडल्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.