
Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil discussing with Wanjari community leaders before they ended their hunger strike.
Sakal
बोधेगाव: वंजारी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी थाटे-वाडगाव (ता. शेवगाव) येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी मोबाईलवरून झालेली चर्चा आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखा आश्वासनानंतर अकराव्या दिवशी आंदोलन मागे घेण्यात आले.