Leopard Attack: 'बेलापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू'; तरुणाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह, नेमकं काय घडलं..
Tragedy in Belapur: पप्पू दुधवडे हा शेतमजुरीचे काम करत असून शनिवारी रात्री कामावरून परत असताना दुचाकीचे पेट्रोल संपल्यामुळे तो रात्री पायी घरी येत होता. सकाळी याच मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत दिसून आला.