

Young scientist Ranjit Raut proposes butterfly park at Chaundi to conserve biodiversity and spread environmental awareness.
Sakal
जामखेड: चौंडी विकास प्रकल्पात जैवविविधता व पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम समाविष्ट करण्यावेत, असा प्रस्ताव युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांनी दिला आहे. यासंदर्भात राऊत यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेटून सविस्तर प्रस्ताव दिला आहे.