Akola Flood Rehabilitation : अकोल्यातील ८२ पूरग्रस्त गावांचे २४ वर्षांपासून पुनर्वसन प्रलंबित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

Akola News : अकोला जिल्ह्यातील नदीकाठच्या ८२ गावांना दरवर्षी पुराचा धोका असूनही मागील २४ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
river flood
river floodsakal
Updated on

अकोला : जिल्ह्यातील नदीकाठच्या ८२ गावांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा गंभीर धोका निर्माण होतो. जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, जनजीवन विस्कळीत होण्यासारख्या घटना दरवर्षी घडत असतानाही, या गावांचे पुनर्वसन मागील २४ वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून आजवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर दिला गेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com