The 'Ladki Bahin' Factor: How Women Voters May Change the Game
sakal
अकोला : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल यंदा अनिश्चिततेच्या छायेत आहे. मागील निवडणुकीत भाजपाने ८० पैकी ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदाही तीच परिस्थिती राहिल्यास भाजपाची सत्ता पुन्हा महापालिकेवर येण्याची शक्यता आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांचा सत्तेच्या गणितावर काय परिणाम होतो तसेच सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या ‘मॅजिक फिगर’साठी कुणाच्या पारड्यात किती जागा पडतात याचे चित्र निकालानंतरच (ता.१६) स्पष्ट होईल.