

Ajit Pawar plane crash controversy
sakal
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणावरून केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ट्विटमध्ये मिटकरी यांनी अपघातासंदर्भात अनेक गंभीर व संशयास्पद मुद्दे उपस्थित करत सखोल आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.