Political Success Story: रिक्षा चालकाच्या मुलाची उपमहापौर पदापर्यंत झेप; संघर्षातून घडले नेतृत्व, भाजपचे अमोल गोगे यांचा प्रेरणादायी प्रवास!

Youth inspiration story in local Body politics: संघर्षातून उपमहापौरपदाची झेप; अमोल गोगे यांचा प्रेरणादायी प्रवास
Struggle to Leadership: Amol Goge’s Rise to Deputy Mayor Post

Struggle to Leadership: Amol Goge’s Rise to Deputy Mayor Post

Sakal

Updated on

-श्रीकांत राऊत

अकोला : महानगरपालिकेच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीने अनेक संदेश दिले. संघर्ष, मेहनत आणि प्रामाणिक कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात यश मिळवता येते, हे उपमहापौर अमोल सुधाकर गोगे यांच्या निवडीने सिद्ध झाले आहे. एका रिक्षा चालकाचा मुलगा ते महानगरपालिकेचा उपमहापौर असा अमोल गोगे यांचा प्रवास त्यांच्या संघर्षाची ओळख पटवून देतो. भारतीय जनता पार्टीने अमोल गोगे यांना उपमहापौर पदावर संधी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याचा संदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com