Risod Municipal Council office where the alleged financial scam using fake IDs has come to light.
Sakal
अकोला
बोगस आयडीद्वारे लाखोंचा अपहार; रिसोड नगरपरिषद कर विभागात आर्थिक गैरव्यवहाराचा स्फोट, शहरात उडाली खळबळ!
Tax Department Corruption case Risod Maharashtra: रिसोड नगरपरिषदेत बोगस आयडीद्वारे लाखोंचा अपहार; चौकशी समिती स्थापन
रिसोड : येथील नगरपरिषदेत कर विभागात बोगस आयडीचा वापर करून लाखो रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका कर अधीक्षकाने कर निरीक्षकांचा बनावट आयडी वापर करत ता. १५ जुलैपूर्वीपासून लाखो रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

