अकोला - 'खालिद का शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवरून उभा राहिलेला वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत हिंदुत्वाच्या नावावर अराजक निर्माण करणाऱ्या संघटनांना कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.