Adv. Prakash Ambedkar
esakal
अकोला : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Elections) वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) २०० प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी माहिती ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी दिली. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.