Fruits Fruits
अ‍ॅग्रो

अपेक्षा फलोत्पादन क्षेत्राच्या : पीककर्जाचा दर चार टक्के असावा

राज्यातील फलोत्पादन क्षेत्रासाठी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम वाण उपलब्ध करून देण्याचा कृती कार्यक्रम अपेक्षित आहे.

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

अपेक्षा फलोत्पादन क्षेत्राच्या : भाग ३

नाशिक : राज्यातील फलोत्पादन क्षेत्रासाठी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम वाण उपलब्ध करून देण्याचा कृती कार्यक्रम अपेक्षित आहे. या क्षेत्रासाठी भांडवली कर्ज सहा टक्के तर पीककर्ज ४ टक्के दराने उपलब्ध करून देत असताना कर्जाची मर्यादा तीन लाखांवरून दहा लाखांपर्यंत वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात त्यासंबंधीची तरतूद करावी लागणार आहे. फलोत्पादन क्षेत्रासाठी हवामान आधारित स्वतंत्र विमा कंपनीची स्थापना शेतकरी उत्पादक कंपन्या व राज्य सरकारच्या संयुक्त भांडवलातून उभारणी करणे शक्य आहे. (Maharashtra State Fruit Production)

फलोत्पादन क्षेत्रातील संधी आणि दिशाच्या अनुषंगाने सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राज्य सरकारला सादर झालेल्या अहवालात या बाबी अधोरेखित केल्या आहेत. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान बांधापर्यंत पोचले, तसे हवामान तंत्रज्ञान शेतापर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. शिवाय फलोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विमा उत्पादने तयार करणे आवश्‍यक झाले आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमाची जोड मिळायला हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT