लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Lalbaugcha Raja लालबागच्या राजाला नवसाला पावणारा गणपती अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक लालबागमध्ये दर्शनासाठी येतात. १२ दिवसात कोट्यवधींची रोकड दान स्वरुपात आली आहे.
Lalbaugcha Raja Darshan

Lalbaugcha Raja Darshan

Esakal

Updated on: 

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले. यंदा बाप्पाच्या चरणी तब्बल ६ कोटी ११ लाख ९६ हजार ५०० रुपये रोख जमा झाले आहेत. या देणगीत स्टेजपेटी, रांगपेटी आणि मिरवणूक पेटीतील रकमेचा समावेश आहे. लालबागच्या राजाला नवसाला पावणारा गणपती अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक लालबागमध्ये दर्शनासाठी येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com