

Shivsena UB Pradeep Purnekar
Esakal
ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा उपविभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत प्रदीप पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारावेळी पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे ठाण्यात खळबळ उढाली आहे.