14 buildings taken in Sangamnera for Kovid Center
14 buildings taken in Sangamnera for Kovid Center 
अहमदनगर

कोविड सेंटरसाठी संगमनेरात १४ इमारती घेतल्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : ः कोरोनाच्या प्रादुर्भावास अटकाव व्हावा, यासाठी तहसीलदार अमोल निकम यांनी शहरातील दोन इमारतींसह तालुक्‍यातील एकूण 14 इमारती अधिग्रहित केल्या आहेत. तेथे लक्षणे नसलेल्या मात्र अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना ठेवण्यात येणार आहे. 

मागील काही दिवसांपासून तालुक्‍यात रुग्णसंख्या वाढत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढत असल्याने, स्थानिक प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्‍यातील वाढता प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तालुक्‍यातील 14 ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या ठिकाणी लक्षणे नसलेल्या सुमारे 959 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या केंद्रांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT