Ahmednagar Crime  Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime: मोठ्याने ओरडू नका म्हटल्यावर बापाचा चढला पारा, धारधार शस्त्राने केला मुलाचा खून

घरात मोठ्याने ओरडू नका म्हटल्याचा राग येऊन वडिलाने मुलावर चाकूने वार केले. या हल्ल्यात मुलगा ठार झाला आहे. सोनई पोलीसांनी आरोपीस काही तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Sonai Father Killed Son : घरात मोठ्याने ओरडू नका म्हटल्याचा राग येऊन वडिलाने मुलावर चाकूने वार केले. या हल्ल्यात मुलगा ठार झाला आहे. सोनई पोलीसांनी आरोपीस काही तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे.

कौटुंबिक चर्चा सुरु असताना भिमराज किसन पुंड शिवीगाळ करीत होते. मुलगा रविंद्र पुंड यांनी मोठ्याने ओरडू नका, असे म्हणताच त्याच्या पोटात व छातीवर चाकूने वार केले. रविंद्र जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

याबाबत ज्योती पुंड हिच्या फिर्यादीवरून आरोपी भिमराज पुंड यास अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अशिष शेळके व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

आरोपीस नेवासे न्यायालयासमोर ऊभे केले असता न्यायमूर्तीनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. फौजदार सुरज मेढे अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT