Transaction closed Images by esakal
अहिल्यानगर

अत्यावश्‍यक सेवा वगळता भाळवणीत सर्व व्यवहार बंद

भाळवणीसह परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

सकाऴ वृत्तसेवा

गुरुवारी जवळजवळ सर्वच दुकाने सुरू होती. मात्र, ग्राहकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला, अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सूचनेनुसार सकाळी ग्रामपंचायतीने ध्वनीक्षेपकावरून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्वच दुकानदारांनी व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. यामुळे एरवी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT