Ashok Gadilkar Protest sakal
अहिल्यानगर

Ashok Gadilkar Protest : भूमिपुत्रांना MIDC मध्ये नोकऱ्या द्याव्यात या मागणीसाठी केलेले अशोक गाडीलकर यांचे उपोषण स्थगित

भूमिपुत्रांना एमआयडीसीत नोकऱ्या द्याव्यात या मागणीसाठी गेली सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अशोक गाडीलकर व सरपंच संदीप वाघमारे यांची कंपनी व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : भूमिपुत्रांना एमआयडीसीत नोकऱ्या द्याव्यात या मागणीसाठी गेली सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अशोक गाडीलकर व सरपंच संदीप वाघमारे यांची कंपनी व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेऊ, असे आश्‍वासन दिल्यानंतर अशोक गाडीलकर यांनी उपोषण स्थगित केले आहे.

गुरुवार (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास गाडीलकर वाघमारे व कंपनीचे व्यवस्थापक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. या वेळी कंपनी व्यवस्थापनाने गावातील भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत घेऊ, जे तरुण डिप्लोमाधारक आहेत त्यांना तातडीने कंपनी रोलवर घेण्यात येईल.,तसेच कंपनी व्यवस्थापन व ग्रामस्थ यांची एक समिती स्थापन केली जाईल, त्यातून सर्व संमतीने प्रश्न सोडविण्यात येतील, असे ठरले. विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून गाडीलकर यांचे उपोषण सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

SCROLL FOR NEXT