Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

Maharashtra Government Religion Act: महाराष्ट्र सरकारकडून ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६’ विधेयक सादर करण्यात आले आहे. यामुळे आता लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार आहे.
Maharashtra Government Religion Act

Maharashtra Government Religion Act

ESakal

Updated on

मुंबई : राज्यातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आणि प्रलोभन, बळजबरी किंवा फसवणुकीच्या मार्गाने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६’ हे विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com