somnath gite sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : गिते यांच्या व्यसनमुक्तीच्या कामाची थोरातांकडून दखल

व्यसनमुक्तीचे ध्येय घेऊन गिते समाजात जनजागृती करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांनी व्यसनमुक्तीचा(Detoxification) ध्यास घेऊन जनजागृतीसाठी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी त्यांना पत्र पाठवून केला आहे.

अनेक जण तंबाखू, सिगारेट, दारू या व्यसनांच्या आहारी जात आहेत. व्यसनमुक्तीचे ध्येय घेऊन गिते समाजात जनजागृती करीत आहेत. विविध लेख व समाजमाध्यमांवर ते लिखाण करून जनजागृती करीत आहेत. गिते यांच्या कार्याची दखल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT