अहिल्यानगर

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा(ahmednagar collector office) उद्‌घाटन समारंभ बुधवारी (ता. २९) सकाळी अकरा वाजता होणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(minister balasaheb thorat) यांच्या हस्ते, तसेच ग्रामविकास व कामगारमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ(minister hasan mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले(collector dr. rajendra bhosale ) व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी दिली.

मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT