A donation of Rs 11 lakh has been made for the renovation of Jain sthanak at Nevasa.jpg 
अहिल्यानगर

नेवाशाच्या जैन स्थानक जिर्णोद्धारासाठी ११ लाखाची देणगी

प्रा. सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : येथील थोर स्वांतत्रसेनानी स्वर्गीय पनालाल मुनोत (नेवासकर) यांच्या पत्नी स्वर्गीय रमादेवी यांच्या ९ व्या स्मृतीपदिनानिमित्त मुनोत परिवाराच्या वतीने नेवासे येथील जैन स्थानकाच्या जिर्णोद्धारासाठी ११ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

नेवासे बुद्रुक येथील रहिवासी व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले उद्योगपती रविंद्र मुनोत यांनी मदतीचा धनादेश राजेंद्र मुथ्था यांच्या हस्ते जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रसिक मुनोत, खजिनदार दिलीप चुत्तर, सदस्य मोहन मुनोत, सूर्यकांत गांधी, विजय गांधी यांच्याकडे सुपूर्त केला. 
 
यावेळी प्रकाश गुंदेचा, पोपट मुनोत, अँड.दिलीप चंगेडीया, सुरेश चुत्तर, जयकुमार गुगळे, मनोज मुनोत, उद्योजक अभय गुगळे, सागर गांधी, वैभव नहार, गौरव गुगळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT