The election of the radish factory has gone unopposed.jpg 
अहिल्यानगर

मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध; जलसंधारण मंत्री गडाखांच्या प्रयत्नास यश

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : जेष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाली आहे. यामध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांची भूमिका महत्वाची ठरली.

कोरोना संसर्ग काळात पुढे ढकलेल्या 'मुळा'च्या निवडणुकीकरीता अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. २१ जागेसाठी २१ उमेदवारांचे अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जन यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.

बिनविरोध निवड झालेले संचालक याप्रमाणे सोनई गट-शंकरराव गडाख, कारभारी डफाळ, घोडेगाव गट-बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, खरवंडी गट-भाऊसाहेब मोटे, बापुसाहेब शेटे, करजगाव गट-संजय जंगले, बबन दरंदले, दामोधर टेमक, नेवासे गट- निलेश पाटील, नारायण लोंखडे, बाबासाहेब भणगे, प्रवरासंगम-बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, कडूबाळ कर्डिले, अनुसूचित जाती जमाती-कडूबाळ गायकवाड, महिला प्रतिनिधी- तारा सुखदेव पंडीत, अलका रंगनाथ जंगले, इतर मागासवर्गीय-बाळासाहेब बनकर, मागास प्रवर्ग-बाळासाहेब परदेशी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

Winter Special Recipe: नेहमीच्या नाश्त्याला कंटाळलात? फक्त 15 मिनिटांत बनवा ‘हे’ क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे, घरच्यांकडून मिळेल कौतुक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT