Employee beaten due to low filling of petrol 
अहिल्यानगर

पेट्रोल कमी भरल्याने कर्मचाऱ्याला मारहाण

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : दुचाकीत पेट्रोल कमी भरल्याच्या आरोपावरून एकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना समनापूर (ता. संगमनेर) येथे शुक्रवारी (ता. 4) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संदीप गुंजाळ व अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. समनापूर शिवारातील रुक्‍मिणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक रवींद्र मुंगसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास संदीप गुंजाळ दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आला.

पेट्रोल भरल्यानंतर ते कमी असल्याच्या आरोपावरून त्याने कर्मचारी शकील शेख याच्याशी हुज्जत घालत त्याला ओढून रस्त्याच्या कडेला नेले. मोठ्या वाहनाच्या आडोशाला संदीप गुंजाळ व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी शेखला लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT