Minister of State for Urban Development Prajakt Tanpure has said that he is making sincere efforts to keep every word given to the people during the election period. 
अहिल्यानगर

महिला व बालकल्याणच्या सभापतीपदी ज्योती तनपुरे

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी पालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ज्योती विलास तनपुरे यांची निवड करण्यात आली.

राहुरी पालिकेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांच्या बैठकीत समित्यांची निवड करण्यात आली. डॉ. उषा तनपुरे, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे उपस्थित होते.

निर्वाचित समित्यांचे सदस्य 
स्थायी समिती :
नगराध्यक्ष अनिता पोपळघट (पदसिद्ध अध्यक्ष), उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, ज्योती तनपुरे, नंदकुमार तनपुरे, दिलीप चौधरी, मुक्ताबाई करपे, नमिता शेटे (सदस्य).

महिला व बालकल्याण समिती : ज्योती तनपुरे (सभापती), सुमती सातभाई, राधा साळवे, नंदा उंडे, नमिता शेटे (सर्व सदस्य).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आयुक्त मुंढे रूजू झाल्यापासून वाढल्या कारवाया, अन्न पदार्थांच्या नमुन्यांमुळे लॅब हाऊसफुल्ल; १४ दिवसांत अपेक्षित असलेला अहवाल मिळतोय १०० दिवसांनी

ढिंग टांग : विमान उडते अधांतरी..!

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक खुलासा ! साखरपुड्याआधी चेतनसोबत राजस्थान ट्रीपवर गेली होती सिया; तिथेच शिजला भावी नवऱ्याच्या हत्येचा कट

म्युच्युअल फंड : मल्टी कॅप गुंतवणुकीची जादू!

आजचे पंचांग 29 जून 2026! वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

SCROLL FOR NEXT