

Team India
Sakal
New Zealand vs India 4th ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा वनडे सामना शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) माउंट मौंगानुई येथे खेळवला जात आहे. भारताने यापूर्वीच मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत, तसेच तिसरा सामना रद्द झाल्याने भारतीय संघ २-० असा आघाडीवर आहे.
त्यामुळे चौथा सामना जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. मात्र भारतीय संघासाठी चौथा सामना जिंकणं सोपं नाही.