A quarter of a lakh was looted in Kopargaon on Friday 
अहिल्यानगर

कोपरगावात सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला

मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : ओगदी येथील शेतकरी लक्ष्मण जोरवर रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, घरातील महिलांवर हल्ला करून चोरांनी सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला. त्यात कमलबाई जोरवर जखमी झाल्या. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. 

याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण जोरवर शेतात पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर चोरांनी घराचे दार दगडी पाट्याने तोडून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय 45) यांना लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण करून गंभीर जखमी करत दहशत निर्माण केली. सामानाची उचकापाचक करीत, घरातील रोख 50 हजार रुपये, सहा तोळे सोने, असा 3 लाख 18 हजारांचा ऐवज लुटून चोर पसार झाले.

कमलबाई यांनी आरडाओरडा केला; मात्र चोरांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. दरम्यान, माहिती समजताच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Tehsildar Death : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केजचे तहसीलदार जागीच ठार, महसूल विभागात शोककळा

Petrol Price Today: जागतिक बाजारात तेलाचे भाव घसरले! आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या ताजे दर

'मला 3 महिने कोंडून ठेवलं आणि...' सुप्रिया पाठारेंनी सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाल्या...'बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार- हर्षवर्धन सपकाळ

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

SCROLL FOR NEXT