शंकरराव गडाख Sakal
अहिल्यानगर

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

या हल्ल्यात स्वीय सहाय्यक राहुल राजळे हे जखमी झाले आहेत.

दत्ता लवांडे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात स्वीय सहाय्यक राहुल राजळे हे जखमी झाले आहेत. (Shankar Gadakh PA attacked in Ahmednagar)

त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काल रात्री जिल्ह्यातील घोडेगाव येथे त्यांच्यावर गोळीबीर करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजले नसून अशा प्रकारे मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.(Shankar Gadakh News)

अहमदनगरमधील घोडेगाव येथे अज्ञात लोकांकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञातांचा शोध सुरु असून हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. त्यानंतर राहुल राजळे यांना नगरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तेथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा मतदारसंघातील आमदार असून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकीटावर ते निवडून आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT