दोघांना अटक करण्यात आली  sakal
अहिल्यानगर

गावठी पिस्तुलासह नेवाशात दोघांना अटक

पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली

सकाळ वृत्तसेवा

सोनई - गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी दोन आरोपीस अटक केली आहे. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी (ता.२०) रात्री दहा वाजता एका हॉटेलसमोर एकास भ्रमणध्वनीवरुन बोलणे करुन दिल्याचा राग येवून स्कॉर्पिओमध्ये (एम. एच. १६, ३०३५) येऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, फौजदार समाधान भाटेवाल व पथकाने गावठी पिस्तुल व जिवंत काडतूससह मंजाबापू चोपडे (रा. तामसवाडी) व विलास आयनर (रा. अंमळनेर, ता.नेवासे) या दोघास अटक करण्यात आली. गुड्डू शेटे व अन्य तीन आरोपी पळून गेले आहेत. नेवासे न्यायालयाने आरोपीस बुधवार (ता.२५) पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

SCROLL FOR NEXT