Akola gram panchayat election News sakal
अकोला

Akola News: ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदारयादी कार्यक्रम घोषित

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे

सकाळ वृत्तसेवा

Akola News: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी मतदार यादी कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे.

जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमधील ७२ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी तर थेट सरपंचपदाच्या पाच पदांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यात ५ ग्रामपंचायतींचे ५ सदस्य, अकोट तालुक्यात ६ ग्रापंचे दहा सदस्य (एक सरपंचपद), मूर्तिजापूर तालुक्यात १३ ग्रा.पं.चे १६ सदस्य, अकोला तालुक्यात ११ ग्रा.पं.चे १५ सदस्य (एक सरपंच पद),

बाळापूर तालुक्यात १२ ग्रा.पं. चे १७ सदस्य (एक सरपंचपद), बार्शीटाकळी तालुक्यात पाच ग्रा.पं.चे चार सदस्य (एक सरपंच पद), पातूर तालुक्यात सहा ग्रा.पं.चे पाच सदस्य (एक सरपंचपद) याप्रमाणे समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रापं, जिप, पंस निवडणूक विभाग सदाशिव शेलार यांनी दिली.

असा आहे कार्यक्रम

  • प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी -

  • शुक्रवार २४ फेब्रुवारी २०२३

  • हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी -

  • शुक्रवार २४ फेब्रुवारी ते गुरुवार २ मार्च २०२३.

  • प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धी -

  • गुरुवार ९ मार्च २०२३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT