Akola News: Suspicion of immoral relationship, husband quarrels with wife 
अकोला

अनैतिक संबंधाचा संशय, पतीने केली पत्नीची हत्या

सकाळ वृत्तसेेवा

अकोट (जि.अकोला) :  अकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाईपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. अकोट येथील ग्रामीण पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

बोडीँ गावा जवळ असलेल्या सुकळी येथील सिध्दार्थ जगन्नाथ धुंदे यांने लोखंडी पाईपने पत्नी शितल धुंदे हिला मारहाण केली.

जबर मार लागल्याने रक्ताचे थोराळ्यात ती जागेवरच कोसळुन गतप्राण झाली आहे. आरोपी पती सिध्दार्थ धुंदे याला पत्नीचे हत्या केल्याचे आरोपाखाली अटक केली. पुढील तपास ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT