आग  sakal
अकोला

Akola : शॉट सर्किट मुळे आग गोठ्याला लागलेल्या आगीत 45 बकऱ्या व 27 पिल्ले भस्म

गुरा ठोरा साठी साठून ठेवलेले कुटार यांची अक्षरशः राख रांगोळी

सकाळ वृत्तसेवा

मुर्तिजापूर : तालुक्यांतील कंझरा येथे सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने झालेल्या शॉट सर्किट मुळे गुराच्या गोठ्याळा आग लागून आगीत 45बकऱ्या व 27पिल्ले जगीच जळून खाक झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार निंबा येथिल प्रकाश शामराव पांगसे वय 60 याच्या गोठ्यला सायंकाळ च्या दरम्यान सुटलेल्या वाऱ्या मुळे शॉट सर्किट झाल्याने गोठ्यास आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देवकर, पोलिस उपनरीक्षक मानकर,

हेड पोलिस कॉन्स्टेबल संजय खंडारे पोलिस कॉन्स्टेबल ठाकरे, सायाम यांनी तत्काळ घटना स्थळी जाऊन मुर्तिजापूर अग्नी शामक दलाद पाचारण करून आग अतोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आग अटोक्यात आणली मात्र लागलेल्या आगीत प्रकाश शामराव पंगसे याच्या गोठ्यातील 45बकऱ्या 27पिल्ले व सेंत्रिंग चे लाकडी समान,

गुरा ठोरा साठी साठून ठेवलेले कुटार यांची अक्षरशः राख रांगोळी होऊन लाखो रुपयांची हानी झाली असली तरी सुदैवाने यात प्राणहानी टाळून मोठी दुर्घटना टळली तरी बकऱ्याना या आगीत जीव गमवावे लागले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटला, दुचाकीसह चिरडलेल्या बीडच्या तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री भीषण अपघात

Bhudargad Accident : भुदरगडमध्ये अंगणवाडी सेविकेसह वृद्धाचा दुचाकी घसरून मृत्यू, नियंत्रण सुटलं अन्

Police Success Story: साताऱ्याच्या उत्कर्षा जाधवला मानाचे ‘रिव्हॉल्व्हर’; वडील निवृत्त पीएसआय, भाऊ मुंबई पोलिसात; आता कन्येनेही जिंकला मानाचा किताब..

मानसवेध : सुट्टीचं नियोजन आणि वर्षभराची ऊर्जा

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत १५ अनधिकृत शाळा; फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; पालकांना केले ‘हे’ आवाहन

SCROLL FOR NEXT