Akola Ward structure of 274 Gram Panchayats sakal
अकोला

अकोला : जिल्ह्यातील २७४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. अवलोकनासाठी सदर प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयात उपलब्ध राहील.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी २१ ते डिसेंबर २२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच २९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या, नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने २७ जानेवारी २०२२ रोजीच्‍या प्रभागांच्‍या सीमा निश्चित करण्‍याच्‍या कार्यक्रमातील सुनावणीच्‍या टप्‍प्यापासून प्रभागाच्‍या सीमा निश्चित करण्‍यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अवलोकनासाठी सदर प्रभाग रचना उपलब्ध राहील.

अशा आहेत संबंधित ग्रामपंचायती

तेल्हारा तालुक्यातील २३, अकोट तालुक्यातील ४४, मूर्तिजापूर तालुक्यातील ५१, अकोला तालुक्यातील ५४, बाळापूर तालुक्यातील २७, बार्शीटाकळी तालुक्यातील ४७, पातूर तालुक्यातील २८ अशा एकूण २७४ ग्रामपंचायतीं प्रभागांंची रचना अंतिम करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT