अकोला

गहू खरेदीचे आदेश धडकले

भाजपच्या मागणीला यश; मार्केटिंग फेडरेशन करणार खरेदी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने Maharashtra State Co-operative Marketing Federation शेतकऱ्यांचा गहू खरेदीचा निर्णय Wheat purchase decision घेतला आहे. याबाबतचे पत्र भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना फेडरेशनच्या वतीने देण्यात आले आहे. भाजपने BJP गहू खरेदीसाठी आग्रहाची मागणी केली होती. Buying wheat; Success of BJP's demand; The marketing federation will buy

अन्यथा जन आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दाखल राज्य शासनाने घेऊन रब्बी पणन हंगाम २०२१-२२ मध्ये विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत गहू खरेदी करण्याचे आदेश दिले आहे.

शेतकऱ्यांच्या घरी गव्हाचे पीक येऊन पडले आहे. ते तातडीने खरेदी करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासन व महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या होत्या.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी डी.वाय शेख यांनी दाखल घेऊन आ. सावरकर यांची मागणी शासन दरबारी कळविली. शेतकऱ्यांचा गहू खरेदी करणे संबंधी मागणी केली होती. राज्य शासनाने गहू खरेदी करण्यासाठी प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य शासन व मार्केटिंग फेडेरेशने गहू खरेदी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

Buying wheat; Success of BJP's demand; The marketing federation will buy

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT