No Parking Board on Flyover Sakal
अकोला

उड्डाणपुलावर लावावे लागले ‘नो पार्किंग’

व्‍हारे अकोलेकर! विकासाच्या नावावर बोटे मोडणाऱ्यांचा असाही बेशिस्तपणा

सकाळ वृत्तसेवा

अकोला - शहराचा विकास होत नाही म्हणून सतत बोटे मोडत बसणाऱ्यांना विकास कामे बघविल्या जात नसल्याचे प्रकारही समोर आले आहे. चक्क उड्डाणपुलावर पोलिसांना ‘नो पार्किंग’चे फलक बसविण्याचे बेळ काही टवाळखोरांमुळे आहे. या बेशिस्तपणामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

अकोला शहरातून दोन नवीन उड्डान पुल नुकतेच वाहनांसाठी खुले करण्यात आले. मात्र, अकोल्यातील बेशिस्त वाहन चालक हे उड्डान पुलावरच बकायदेशीररित्या वहाने थंबवून सेल्फी काढत बसतात. त्यामुळे गंभीर अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अकोल्यातील काही ‘आवारा मजनू’ हे प्रेयसीची नावे दिल काढून भीतीवर रेखाटून उड्डान पुलाचे सौंदर्य खराब करीत आहे. त्याची वाहतूक पोलिसांनी गांभिर्याने दखल घेत उड्डाण पुलावर नो पार्किंगचे सूचना फलक लावले. अकोल्यातील वाहतुकीली बेशिस्त म्हणाऱ्या याच वाहन चालकांनी आता स्वतःलाही शिस्त लावणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage India : देशात गॅसचे संकट आणखी तीव्र ! सौदी अरेबियातील 'या' मोठ्या कंपनीने बंद केला एलपीजी पुरवठा, धक्कादायक कारण समोर

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: शब्दाचा पक्का म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख- कडू

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

SCROLL FOR NEXT