Maharashtra Live News : कर्जतमध्ये राज ठाकरे सभा घेणार

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र, पुणे, राजकारण, देश-विदेश, हवामान आणि महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा दिवसभर लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Raj Thackeray Live : कर्जतमध्ये राज ठाकरे सभा घेणार

कर्जतमधील जंगलातील झाडे तोडल्याचे प्रकरण तापले असून या प्रकरणी राज ठाकरे २८ ऑक्टोबर रोजी कर्जतमध्ये सभा घेणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com