अर्थविश्व

शेअर बाजारात जोरदार उसळी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीने ‘सेन्सेक्‍स’ने आज त्रिशतकी झेप घेतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३५२ अंशांच्या वाढीसह ३२,९४९ अंशांवर बंद झाला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ने पुन्हा एकदा १०,१०० अंशांची पातळी ओलांडली. ‘निफ्टी’त १२२.६० अंशांची वाढ झाली आणि तो १०,१६६ अंशांवर स्थिरावला. ‘निफ्टी’ची गेल्या सहा महिन्यांतील उच्चांकी ठरली आहे.  बॅंका, वाहन उत्पादक कंपन्या आणि धातू क्षेत्रातील शेअरला मागणी दिसून आली.

रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण स्थिर ठेवल्यानंतर ‘सेन्सेक्‍स’मध्ये २०० अंशांची घसरण झाली होती. मात्र, जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT