अर्थविश्व

सण उत्सवामुळे एप्रिल महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद

सकाळन्यूजनेटवर्क

Bank Holiday Alert : एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. या आर्थिक वर्षांमध्ये अनेक बदल होणार असून याचा परिणाम थेट सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर पडणार आहे. एप्रिल महिन्यात किती दिवस बँकाचं कामकाज चालू राहणार याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. एप्रिमध्ये तब्बल ११ दिवस बँकाची दारं बंद राहणार आहेत. यामध्ये गुडीपाडवा, गुड फ्रायडे, राम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्टया राहणार आहेत. 

मार्च महिन्याअखेर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही दिवस बँका बंद होत्या. तर आता एप्रिलची सुरुवातच बँकेच्या सुट्टीनं होणार आहे. ११ दिवस बँका बंद असल्या तरीही डिजिटल व्यवहार, एटीएम आणि इंटरनेट बँकिगमधून व्यवहार सुरु राहणार आहेत. पाहा एप्रिलमध्ये कधी आणि का बँका बंद राहणार आहेत..  

तारीख    वार      सण/उत्सव/
सुट्टीचं कारण
एक एप्रिल गुरुवार नवीन आर्थिक वर्ष
दोन एप्रिल शुक्रवार गुड फ्रायडे
चार एप्रिल रविवार रविवार
१० एप्रिल  शनिवार दुसरा शनिवार
११ एप्रिल रविवार रविवार
१३ एप्रिल मंगळवार गुडी पाडवा
१४ एप्रिल बुधवार डॉ. आंबेडकर जयंती
१८ एप्रिल रविवार रविवार
२१ एप्रिल बुधवार राम नवमी
२४ एप्रिल शनिवार चौथा शनिवार
२५ एप्रिल रविवार रविवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : संजू सॅमसन चालू सामना सोडून मैदानाबाहेर गेला, CSK ला दुसरा यष्टिरक्षक उभा करावा लागला... फलंदाजीला येणार की नाही?

Pune University Food Safety: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अन्न सुरक्षेचा बोजवारा; कॅन्टीनमधील पोह्यांमध्ये पुन्हा अळी, विद्यार्थ्यांचा संताप

World Record : मुंबई इंडियन्सने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम; IPL फ्रँचायझींमध्येही सर्व आघाड्यांवर टॉपर...

Jaysingpur Killing Case : जयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला ‘गेम’, शहरात खळबळ

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील भावंडांची सीबीआयकडून गुप्त चौकशी; लातूरमधील मोठ्या रॅकेटचे धागेदोरे

SCROLL FOR NEXT