Business Idea  google
अर्थविश्व

Business Idea : घराघरांत वापर होणाऱ्या या वस्तूचा व्यवसाय देईल हजारोंचा नफा

कटलरीचा वापर हॅण्ड टूल इत्यादी गोष्टींच्या निर्मितीमध्ये देखील केला जाऊ शकतो.

नमिता धुरी

मुंबई : जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर या व्यवसायात तुम्ही थोडे पैसे गुंतवून भरपूर नफा कमवू शकता. तो कटलरी बनवण्याचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायात तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारी मुद्रा योजनेंतर्गत मदतही मिळेल.

कटलरी उत्पादन युनिट हा असा व्यवसाय आहे ज्यातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता कारण प्रत्येक घरात त्याची मागणी खूप जास्त आहे. कटलरीचा वापर हॅण्ड टूल इत्यादी गोष्टींच्या निर्मितीमध्ये देखील केला जाऊ शकतो. याशिवाय या व्यवसायातील उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्यात करता आली तर या व्यवसायात तुम्ही घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंशिवाय इतरही अनेक गोष्टी बनवू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठीही अर्ज करू शकता. या व्यवसायाच्या संपूर्ण सेटअपसाठी, तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल.

या व्यवसायात तुम्ही उत्पादन विकून दरमहा 1 लाख 10 हजारांपर्यंत कमाई कराल. तुम्हाला याच्या निर्मितीसाठी 91 हजार रुपये खर्च करावे लागतील, म्हणजेच तुम्हाला या व्यवसायात सुमारे 18 हजार रुपयांचा नफा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT