Gold price google
अर्थविश्व

Gold price : सोन्याच्या दरांत २७ ते २७०० रुपयांची वाढ

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ६६५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३७ हजार ३२० रुपये आहे.

नमिता धुरी

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याच्या दरात २७ ते २७०० रुपयांची वाढ झालेली दिसत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार ८९ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार ७१२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५० हजार ८९० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख ८ हजार ९०० रुपये आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे २७ रुपये, २१६ रुपये, २७० रुपये आणि २७०० रुपयांची वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ६६५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३७ हजार ३२० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार ६५० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ६६ हजार ५०० रुपये आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे २५ रुपये, २०० रुपये, २५० रुपये आणि २५०० रुपयांची वाढ झाली आहे.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ६६५ ५ हजार ८९

चेन्नई ४ हजार ७२२ ५ हजार १५१

पुणे ४ हजार ६६८ ५ हजार ९२

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT