Check Today's Gold Silver Price Updates esakal
अर्थविश्व

२४ कॅरेट सोन्याचा दर वाढला! ग्राहकांना फटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जीडीपी वाढीबाबतची भूमिका अनुकूल ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर, हे दर वाढले आहेत

सकाळ डिजिटल टीम

सोन्या चांदीचे दर शुक्रवारी वाढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जीडीपी वाढीबाबतची भूमिका अनुकूल ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर, हे दर वाढले आहेत. त्याप्रमाणे शुक्रवारी २२ कॅरेट सोन्यासाठी (Gold) २,५०० रूपयांनी दर वाढले आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर मात्र किलोमागे २,८००० रुपयांनी वाढला आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, भारतात २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४५,८०० रुपये आणि २४ कॅरेटचा ४९,९७० रुपये आहे. तर , चांदी (Sliver) ६२,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. (Gold Silver Rate Today)

असे आहेत सोन्याचे दर (Today's Gold Silver Price Updates)

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,८०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,७६० आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,९०० रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,७६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,९०० रुपये इतका आहे. चांदीचा आजचा दर प्रती १० ग्रॅमचा दर ६२७ रुपये आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने हे दर दिले आहेत. मात्र, खालील किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TDS आणि इतर कर समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi preparing sweets Video : राहुल गांधींनी तळली इमरती अन् बनवले बेसनाचे लाडू ; दुकानदार म्हणाला ‘’आता फक्त..’’

'जयाने जर पांढरी साडी घातली...', अमिताभ बच्चन यांच्या आई निर्मात्याला म्हणाल्या.... 'तुझं जगणं...'

Diwali Offer : १०० रुपयांचा रिचार्ज करा अन् Silver Coin जिंका, 'या कंपनीची भन्नाट ऑफर, आज शेवटचा दिवस...

Pune Cyber Crime : पुण्यात सायबर गुन्ह्यांची वाढ; ज्येष्ठ नागरिकांची बचत धोक्यात! बँक आणि पोलिसांनी समन्वय साधावा, तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ आमने-सामने

SCROLL FOR NEXT