Jet-Airways
Jet-Airways 
अर्थविश्व

‘जेट’साठी कर्मचाऱ्यांचा पुढाकार

वृत्तसंस्था

मुंबई - जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या हिस्सा विक्रीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत स्वेच्छा निधी उभारून सहभागी होण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली आहे. 

जेटच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सोसायटी फॉर वेलफेअर ऑफ इंडियन पायलट (एसडब्ल्यूआयपी) आणि जेट एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर वेलफेअर असोसिएशन या संघटनांनी हिस्साविक्री प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एसबीआयकडे परवानगी मागितली आहे.  तसा प्रस्तावही पाठवण्यात आला असून, कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचारी स्वत:हून आर्थिक योगदान देण्यास इच्छुक असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांकडे असलेल्या कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन चार हजार कोटींहून अधिक आहे. कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनांनी म्हटले आहे. बाह्य गुंतवणूकदारांकडून तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध होऊ शकतो, असा दावा या संघटनांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT