Petrol Price Today esakal
अर्थविश्व

Petrol Price Today : जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वरच आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल केलेला नाही. मागील एक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Rate) 100 रुपयांच्या वरच आहेत.

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी (Excise duty), डिलर कमीशन (Dealer Commission) आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याच्या किंमती दुप्पट होतात.

Petrol Price Today

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे दर

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67

- मुंबई-109.98- 94.14

- चेन्नई-101.40-91.43

- कोलकाता-104.67-89.79

- बेंगलोर- 100.58-85.01

- लखनऊ-95.28-86.80

- भोपाळ-107.23-90.87

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

Mumbai News: प्रवाशांचे हाल संपणार! हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार, कोणती आणि का?

SCROLL FOR NEXT