Petrol Diesel Price  Google
अर्थविश्व

पेट्रोल नॉन स्टॉप सुसाट! इंधनांच्या दरांमधील वाढ कायम

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 33 ते 37 पैश्यांनी तर पेट्रोलचे दर 31 ते 35 पैश्यांनी वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसून येत आहेत. या ऑक्टोबर महिन्यात तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती जवळपास प्रत्येक दिवशी वाढल्या आहेत.

दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 105.84 रुपये तर डिझेलचा भाव 94.57 रुपये प्रती लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 111.77 रुपये तर डिझेलची किंमत 102.52 रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव 106.43 रुपये तर डिझेलचा भाव 97.68 रुपये प्रती लीटर आहे. तर चेन्नईमध्ये देखील पेट्रोलचा भाव 103.01 रुपये तर डिझेलचा दर 98.92 रुपये प्रती लीटर आहे.

प्रमुख महानगरांमध्ये अशा आहेत किंमती

शहर डिझेल पेट्रोल

दिल्ली 94.57 105.84

मुंबई 102.52 111.77

कोलकाता 97.68 106.43

चेन्नई 98.92 103.01

या राज्यात पेट्रोल आहे शंभरीपार

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडीसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

कर्नाटकातील साखर कारखान्यांवर राजकारण्यांचे वर्चस्व! बेळगाव जिल्ह्यात तब्बल 26 साखर कारखाने, 'हे' दिग्गज नेते आहेत मालक!

Video : सोसायटी सेक्रेटरीच्या बायकोला गाडी चालवायची हौस! सात वर्षांच्या मुलाला कारने चिरडले; प्रकृती गंभीर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला ‘भारतीय’! इंडियाच्या जर्सीसाठी स्टारचा मोठा निर्णय, 'या' सामन्यातून करणार डेब्यू

OBC reservation: ओबीसी आरक्षण सलग दुसऱ्यांदा लागू; मुश्रीफ, मंडलिक, घाटगे गटांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू, माद्याळ गणात राजकीय तापमान वाढले.

SCROLL FOR NEXT