Petrol-Diesel  sakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये, डिझेल 96.67 रुपयांना विकले जात आहे.

IOCL ने अपडेट केलेल्या ताज्या किमतींनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत, एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये, डिझेल 104.77 रुपयांना विकले जात आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेल 99.83 रुपये आहे.

दुसरीकडे, चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे एक लिटर पेट्रोल 110.85 रुपये आणि एक लिटर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे. गेल्या महिन्यात 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती, जी 6 एप्रिलपर्यंत होती. यानंतर 7 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल/ डिझेल

दिल्ली 105.41/ 96.67

मुंबई 120.51/ 104.77

कोलकाता 115.12/ 99.83

चेन्नई 110.85/ 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT