sensex hits high 
अर्थविश्व

Share Market: शेअर मार्केटमध्येही विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 43000 पार

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि देशातील बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी दिसली आहे. आज सेन्सेक्स रेकॉर्ड ब्रेक 43 हजारांच्या वर तर निफ्टी 12,600 अंशापर्यंत गेलं आहे.

सेन्सेक्समध्ये 500 पेक्षा जास्त अंशांनी वाढ झाली असून तो रेकॉर्ड ब्रेक 43 हजारांच्या पुढे गेला आहे.

बिहारमध्ये नितिश कुमारांना पुर्ण बहूमत मिळण्याची लक्षणे दिसत आहेत. आज सेन्सेक्स जवळपास 1.5 टक्क्यांने तर निफ्टी 1 टक्क्याने वाढताना दिसले आहे. 

सोमवारी बाजारात तेजी-
तब्बल 200 सत्रांनंतर निफ्टीने रेकॉर्ड उच्चांक गाठला होता. आठवड्याच्या पहिल्या सत्रात आतापर्यंत सेन्सेक्स 42,473 पर्यंत गेला होात तर निफ्टीनेही 12430.50 पर्यंत जाऊन रेकॉर्ड केला होता.

जागतिक घडोमोडींचा परिणाम-
अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये आणि बाजारपेठांत मोठी उलथापालथ दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनाने कहर केला असून तिथं तिसरी लाट आल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.  Joe Biden यांच्या विजयानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. Nikkei 225, Hang Seng आणि  Moscow Exchange मध्ये वाढ झाली आहे. 

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT