Share Market updates File Photo
अर्थविश्व

Share Market : शेअर बाजारात 'हॅप्पी इयर एन्डिंग'

सुशांत जाधव

Share Market in Marathi | BSE Sensex, Nifty50 : वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार सकारात्मक वातावरणासह बंद झाला. रिलायंन्स सारखे हेवी वेट स्टॉक्स आणि मेटल, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरर्स खरेदीमध्ये उत्साह दिसून आला. निफ्टीच्या सर्व सेक्टर निर्देशांकात तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये 26 आणि निफ्टी 45 शेअर्स वृद्धीसह बंद झाले. परिणामी सेन्सेक्स 459.50 अंकाच्या वाढीसह 58,253.82 आणि निफ्टी 150.10 अंकाच्या वृद्धीसह 17,354.05 वर बंद झाला.

निफ्टीच्या सर्व सेक्टर निर्देशांकात वृद्धी

सेंसेक्समध्ये सर्व बँकिंग शेअर्समध्ये तेजीचे वातावरण दिसले. दुसरीकडे निफ्टीच्या सेक्टरमधील निर्देशांकामध्येही मजबूती दिसून आली. निफ्टीच्या मेटलमध्ये सर्वाधिक 1.94 टक्के वाढ नोंदवली गेली. निफ्टी बँक क्षेत्रातील शेअर्समध्ये 1.19 टक्क्यांनी मजबूत वाढ नोंदवली गेली. 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीचा स्टॉक असलेल्या टायटनमध्ये 3 टक्के वृद्धी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण! संतप्त शेतकऱ्यांतर्फे दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीत तांत्रिक अडथळे; लाभार्थी महिलांचा संताप!

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

Mumbai News: मुंबईत भारतातील पहिले मॅन्ग्रोव्ह पार्क तयार! पर्यटकांसाठी कधी आणि कुठे खुले होणार? जाणून घ्या खासियत...

Crime: धक्कादायक! रुग्णालयात कामाचा ताण वाढला; १० रुग्णांना संपवलं, तर अन्य २७ जणांना... नर्सचा भलताच कांड वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT