Share market टिम ई सकाळ
अर्थविश्व

रिझर्व बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात उसळी

निफ्टी निर्देशांक देखील 142 अंकांनी वाढत 17,606 च्या पातळीवर बंद झाला

सकाळ डिजिटल टीम

रिझर्व बँकेने (RBI) आज पतधोरण जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स (Sensex) 460 अंकांनी वाढून 58,926 वर बंद झाला तर निफ्टी (nifty) निर्देशांक देखील 142 अंकांनी वाढत 17,606 च्या पातळीवर बंद झाला.

आठवड्याच्या चौथ्या दिवशीसुध्दा शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला. सेन्सेक्सने 213 अंकांची उसळी घेत 58,679 स्तरावर, तर निफ्टीने 67 अंकांनी वधारून 17,541 पातळीवर व्यापार सुरू केला. विशेष म्हणजे बुधवारी शेअर बाजार (Share Market) हिरव्या चिन्हावर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारानंतर अखेर सलग दुसऱ्या दिवशी उसळी घेऊन बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT