Share Market Latest Updates | Stock Market News  sakal
अर्थविश्व

Share Market: दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 48, तर निफ्टी 43 अंकांनी घसरला

दमदार सुरुवातीनंतर आज शेअर बाजारात घसरण झाली.

सुरज सकुंडे

Share Market: दमदार सुरुवातीनंतर आज शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक दिवसअखेर लाल चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स 48.88 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी घसरून 55769.23वर बंद झाला, तर निफ्टी 43.70 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून 16628 वर बंद झाला. सनफार्मा, एचसीएलटेक, विप्रो, टिसीएस, टेक महिंद्रासह 11 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर ग्रासिम, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, हिरो मोटोकॉर्प, मारूतीसह 39 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

तत्पूर्वी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅपअप ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 427.49 अंकांनी वधारून 56245.60 वर सुरु झाला, तर निफ्टी 133.65 अंकांनी वधारून 16,761.65 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, हिंदाल्कोसह 46 शेअर्स वाढीसह सुरु झाले, तर एनटीपीसी, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, ग्रासिम या 4 शेअर्समध्ये घसरणीची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT